Swadesh Ghanekar
विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांची घट्ट मैत्री आहे
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा आज वाढदिवस आहे
विनोद कांबळीने १८ जानेवारी १९९३ मध्ये वन डे कारकीर्दितील पहिले शतक झळकावले होते.
विनोद आणि सचिन तेंडुलकर यांनी रमाकांत आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले.
शालेय क्रिकेटमध्ये कांबळीने हॅरिस शिल्ड स्पर्धेत सचिनसोबत ६६४ धावांची नाबाद विश्वविक्रमी भागीदारी केली होती.
कांबळीने शेन वॉर्नच्या एकाच षटकात त्याने २२ धावा चोपल्या होत्या.
इंग्लंविरुद्धच्या १९९३ च्या वन डे सामन्यात विनोद व सचिन यांनी २२३ धावांची भागीदारी केली होती
विनोद कांबळीने त्याच्या पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये दोन द्विशतके झळकावली होती.
विनोद कांबळीने टीम इंडियासाठी १७ कसोटीत ५४.२० च्या सरासरीने १०८४ धावा केल्या.
वन डेत कांबळीने १०४ सामन्ंयात २४७७ धावा केल्या.