संतोष कानडे
असं एक विड्याचं पान आहे, जे बनवून खाल्लं तर लैंगिक क्षमता वाढते, असा दावा केला जातोय.
याच दाव्यामध्ये अविवाहित पुरुषांनी मात्र हे पान खाऊ नये, असं सांगितलं जातंय.
हे विड्याचे पान तयार करायचे झाल्यास- एक पान घ्यावे, त्यात दोन पाकळ्या लसण, दोन छोटे तुकडे आलं घ्यावं.
यासह दोन लवंगा, चार मनुके आणि थोडेशे काळे तीळ घ्यावेत. हे पान रात्री जुळवून खावं.
याचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला आहे. यामुळे लैंगिक क्षमता वाढते असा दावा केला गेलाय.
हे पान अविवाहित पुरुषांनी खाऊ नये, असं सांगितलं जातंय. मात्र विवाहित पुरुष महिन्यातून दोन-तीन वेळा असं पान खाऊ शकतात.
पानामध्ये वापरलेल्या जिन्नस एकत्रित केल्याने निर्माण होणाऱ्या गुणधर्मामुळे लैंगिक क्षमतेला बळ मिळू शकतं.
अनेक लोक खजूर, लसूण आणि मध असा संयोग करुन खातात, तेही चांगलंच आहे.
हा निव्वळ घरगुती आणि कमी खर्चाचा उपाय असल्याने अनेक लोकांना सहज शक्य होता. परंतु लाभ होईल, असा दावा विज्ञान करीत नाही.