उन्हाळ्यात रोज आंबे खाऊन कंटाळलात? मग ही व्हायरल मँगो आईस्क्रीम रेसिपी एकदा नक्की ट्राय करा!

Varsha Balhe

सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे…

ही आईस्क्रीम बनवण्यासाठी गॅस पेटवण्याचीही गरज नाही.

Viral Mango Ice Cream

|

esakal

काय लागेल?

आंब्याचा गर, फ्रेश क्रीम, कंडेन्स्ड मिल्क आणि थोडी मिल्क पावडर.

Viral Mango Ice Cream

|

esakal

पहिली स्टेप

थंड फ्रेश क्रीम छान फेटून घ्या, त्यामुळे आईस्क्रीम सुपर क्रीमी बनते.

Viral Mango Ice Cream

|

esakal

मिक्स

क्रीममध्ये आंब्याचा गर आणि कंडेन्स्ड मिल्क टाकून हलक्या हाताने एकजीव करा.

Viral Mango Ice Cream

|

esakal

तुकडे

वरून आंब्याचे छोटे तुकडे टाकल्यास टेस्ट दुप्पट वाढते.

Viral Mango Ice Cream

|

esakal

फ्रीझ करा

मिश्रण एअरटाइट डब्यात भरून 7-8 तास फ्रीझरमध्ये ठेवा.

Viral Mango Ice Cream

|

esakal

तयार आहे

एकदा खाल्ल्यावर बाजारातील आईस्क्रीमची आठवणही येणार नाही.

Viral Mango Ice Cream

|

esakal

टाइम ट्रॅव्हल खरोखरच शक्य आहे का? स्टीफन हॉकिंग यांचं 'ते' भाकीत काय होतं?

Time Travel Theory

|

esakal

येथे क्लिक करा