Apurva Kulkarni
विराट अनुष्काची जोडी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. ते सगळ्यांसमोर सुद्धा एकमेकांची काळजी घेताना दिसतात.
स्टेडिअम असो, किंवा कोणता कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी विराट-अनुष्का एकमेकांची काळजी घेताना दिसतात.
विराट आणि अनुष्काने एकमेकांच्या करिअर आणि व्यक्तिमत्वाचा सन्मान केला आहे.
कुटुंब आणि कामाच्या दबावातही ते कधीही एकमेकांना सोडत नाहीत.
त्यांच्या आयुष्यात मुलीचा आगमन झालं आणि त्यांच्या कुटुंबाचा वाढता आनंद नेहमीच चाहत्यांना अनुभवायला मिळला.
फक्त चांगल्या काळातच नाहीतर वाईट काळातही दोघे एकमेकांच्या सोबत खंबीरपणे उभे असतात.
विरुष्काने एकमेकांसोबत वेळ घालवण्याला प्राधान्य दिले आहे, जे प्रेमाला अधिक घट्ट करतात.
त्यांच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास कायम टिकून राहतो. धार्मिकतेची जोड सोबत घेऊन दोघांनी आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रीत केलं.