IPL 2025: विराट कोहली RCB च्या ताफ्यात दाखल

Pranali Kodre

१८ वा हंगाम

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा यंदा १८ वा हंगाम खेळवला जाणार आहे.

IPL Trophy | X/IPL

IPL 2025

हा १८ वा हंगाम २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Virat Kohli | RCB | Sakal

तयारी

या हंगामासाठी आता संघांच्या तयारीला सुरुवात झाली असून खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ संघात दाखल होत आहेत.

Virat Kohli | RCB | Sakal

विराट कोहली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू विराट कोहली देखील १५ मार्च रोजी बंगळुरूला पोहचला आहे.

Virat Kohli | RCB | Sakal

फोटो

विराटच्या बंगळुरूतील आगमनाचे फोटो आणि व्हिडिओ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेअर केले आहेत.

Virat Kohli | RCB | Sakal

पहिल्या हंगामापासून संघात

विराट आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या संघाचा सदस्य राहिला आहे. त्याने काही वर्षे संघाचे नेतृत्वही केले.

Virat Kohli | RCB | Sakal

एकमेव खेळाडू

विराट १८ आयपीएल हंगाम एकच संघाकडून खेळणारा एकमेव खेळाडू आहे.

Virat Kohli | RCB | Sakal

काय सांगता! स्मृती मानधनाच्या एका धावेची किंमत तब्बल १.७२ लाख

Smriti Mandhana | WPL | Sakal
येथे क्लिक करा