हॅप्पी बर्थडे किंग कोहली! विराटचे बालपणीचे 10 फोटो पाहा..किती क्यूट आहे हा मुलगा

Saisimran Ghashi

विराट कोहलीचा वाढदिवस

आज क्रिकेटर विराट कोहलीचा वाढदिवस आहे

virat kohli birthday

|

esakal

बालपणीचे फोटो

आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहूया त्याचे बालपणीचे फोटो

virat kohli images

|

esakal

किंग कोहली

किंग कोहली आज 37 वर्षांचा झाला आहे

virat kohli childhood images

|

esakal

क्रिकेट प्रेमींमध्ये पॉप्युलर

विराट क्रिकेट प्रेमींमध्ये खूपच पॉप्युलर स्टार आहे

virat kohli childhood photos

|

esakal

जगभरातून शुभेच्छाचा वर्षाव

फक्त भारत नाही, तर जगभरातील चाहत्यांकडून विराटवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

virat kohli pic

|

esakal

चिकू निकनेम

विराट कोहलीला लहानपणी प्रेमाने चिकू म्हटले जायचे

king kohli photo

|

esakal

कुटुंबासोबतचा बॉन्ड

त्यांचा त्यांच्या कुटुंबासोबत खूप चांगला बॉन्ड आहे

virat kohli 4k wallpaper

|

esakal

बालपणीची मस्ती

लहान असताना विराट खूपच मस्तीखोर असल्याचे त्याचे आई-बाबा म्हणतात

virat koli photo

|

esakal

175 ते 200 वर्षांपूर्वी जग कसं होतं? आयुष्यात कधी कल्पनाही केली नसेल असे 10 दुर्मिळ फोटो पाहा

1838 to 2025 rare historical images

|

esakal

येथे क्लिक करा