किती रुपयाचं पाणी पितोय विराट कोहली? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Anushka Tapshalkar

विराट कोहलीचं ‘ब्लॅक वॉटर’ प्रेम

फिटनेस फ्रीक विराट कोहली ४००० रुपये लिटर दर असणारं खास ब्लॅक वॉटर पितो!

Virat Kohli's Black Water | sakal

काय असतं ब्लॅक वॉटर?

ब्लॅक वॉटर म्हणजे अल्कलाइन मिनरल वॉटर. याचा रंग काळा असतो कारण त्यात भरपूर मिनरल्स असतात.

What is Black Water | sakal

ब्लॅक वॉटरमध्ये असतो काय?

या पाण्यात सुमारे ७० ते ८० मिनरल्स असतात. याचं pH लेव्हलही जास्त असतं.

What Does Black Water Contain | sakal

एनर्जी ड्रिंकसारखी कामगिरी

ब्लॅक वॉटर शरीराला उत्तम प्रकारे हायड्रेट करतं आणि नैसर्गिक एनर्जी ड्रिंक म्हणून ओळखलं जातं.

Works As Energy Drink | sakal

पचन सुधारतं

ब्लॅक वॉटर गट हेल्थ सुधारून पचनक्रिया मजबूत करतं. अ‍ॅसिडिटी आणि गॅसपासूनही आराम मिळतो.

Improves Digestion | sakal

रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो

हेल्दी गटमुळे पोषणशोषण सुधारतं आणि इम्युनिटी वाढते. त्यामुळे शरीर आजारांपासून लढू शकतं.

Boosts Immunity | sakal

फर्टिलिटीत सुधारणा

ब्लॅक वॉटर pH स्तर नियंत्रित करतं, ज्यामुळे प्रजनन क्षमतेत वाढ होते.

Improvement in fertility | sakal

त्वचेचं सौंदर्य वाढवतं

या पाण्यामुळे त्वचेला निखार येतो आणि वय वाढण्याची प्रक्रिया मंदावते.

Gives Glowing Skin | sakal

सेलिब्रिटींची पसंती

मलायका अरोरा, उर्वशी रौतेला, श्रुती हसन आणि अनुष्का शर्मा यासारख्या स्टार्सना ब्लॅक वॉटर आवडतं.

Celebrities' Choice | sakal

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट कोहलीची एकूण संपत्ती किती?

आणखी वाचा..