Vinod Dengale
ऑफिसमध्ये झोप काढता येते असं जर म्हटल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही.
जगातील काही देशांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी असे भन्नाट कामगार कायदे आहेत, जे तुमच काम आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये समतोल राखण्यास मदत करतात.
ऑफिसमध्ये 20–30 मिनिटांची पॉवर नॅप म्हणजेच झोप घेण सामान्य मानलं जात.
नोकरीच्या जाहिरातीतच कंपनीला सॅलरी किती देणार आहे हे सांगणं बंधनकारक आहे.
ऑफिस टाइम संपल्यानंतर बॉस कर्मचारीला कॉल किंवा मेसेज करू शकत नाही.
इथे कर्मचाऱ्यांना वर्षाला 30 दिवसांची पेड लीव मिळते.
बेल्जियममध्ये कर्मचारी 1 वर्षाचा करियर ब्रेक घेऊ शकतो आणि या काळात त्याची नोकरी सुरक्षित राहते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
This Hidden Sahyadri Spot Will Make You Fall in Love Instantly!
eSakal