वनडे क्रमवारीत सर्वाधिक दिवस नंबर वनवर राहिलेले टॉप-१० खेळाडू

Pranali Kodre

वनडे क्रमवारी

१४ जानेवारी २०२६ रोजी आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये फलंदाजांच्या यादीत विराट पुन्हा एकदा अव्वल क्रमांकावर आला.

Virat Kohli

|

Sakal

विराट पुन्हा अव्वल क्रमांकावर

विराट जुलै २०२१ नंतर पहिल्यांदाच वनडे क्रमवारीत पुन्हा अव्वल क्रमांकावर आला.

Virat Kohli

|

Sakal

८२५ दिवस अव्वल क्रमांकावर

दरम्यान, विराट सर्वात पहिल्यांदा २०१३ मध्ये अव्वल क्रमांकावर आला होता. तेव्हापासून तो १४ जानेवारी २०२६ या दिवसाला धरून एकूण ८२५ दिवस अव्वल क्रमांकावर राहिला आहे.

Virat Kohli

|

Sakal

सर्वाधिक दिवस पहिल्या क्रमांकावर राहिलेले खेळाडू

त्यामुळे सर्वाधिक दिवस पहिल्या क्रमांकाच्या सिंहासनावर राहणाऱ्या फलंदाजांमध्ये तो १० व्या क्रमांकावर आहे. तसेच तो सर्वाधिक दिवस अव्वल क्रमांकावर राहणारा भारतीय आहे.

Virat Kohli

|

Sakal

९. ग्रेग चॅपेल

ग्रेग चॅपेल हे ९९८ दिवस अव्वल क्रमांकावर होते.

Greg Chappell

|

Sakal

८. हाशिम आमला

हाशिम आमला १०४७ दिवस अव्वल क्रमांकावर होता.

Hashim Amla

|

Sakal

७. कैथ फ्लेचर

कैथ फ्लेचर ११०१ दिवस अव्वल क्रमांकावर होते.

Keith Fletcher

|

Sakal

६. डिन जोन्स

डिन जोन्स ११६१ दिवस अव्वल क्रमांकावर होते.

Dean Jones 

|

Sakal

५. एबी डिविलियर्स

एबी डिविलयर्स १३५६ दिवस अव्वल क्रमांकावर होता.

AB de Villiers 

|

Sakal

४. बाबर आझम

बाबर आझम १३५९ दिवस अव्वल क्रमांकावर होता.

Babar Azam

|

Sakal

३. मायकल बेव्हन

मायकल बेव्हन १३६१ दिवस अव्वल क्रमांकावर होते

Michael Bevan

|

Sakal

२. ब्रायन लारा

ब्रायन लारा २०७९ दिवस अव्वल क्रमांकावर होते.

Brian Lara

|

Sakal

१. विव रिचर्ड्स

विव रिचर्ड्स सर्वाधिक २३०६ दिवस अव्वल क्रमांकावर होते.

Viv Richards 

|

Sakal

शुभमन गिलने CSK सर्फराज खानला गिफ्ट दिलेल्या महागड्या घड्याळाची किंमत किती?

Shubman Gill Gifts Expensive Watch to  Sarfaraz Khan

|

Sakal

येथे क्लिक करा