Mayur Ratnaparkhe
विराट कोहली इंस्टाग्रामवर २५० दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असलेला पहिला भारतीय ठरला आहे
विराट कोहली प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला भारतीय सेलिब्रिटी ठरलेला आहे.
तो जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेला क्रिकेटपटू आणि आशियाई देखील आहे.
विराट पेक्षा फक्त फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचेच इंस्टाग्रामवर जास्त फॉलोअर्स आहेत.
विराट जगभरातील खेळाडूंमध्ये इन्स्टा फॉलोअर्सच्या बाबतीत पहिल्या तीनमध्ये आहे.
विराट कोहलची फॉलोअर्स प्रसिद्ध फुटबॉलपटू लेब्रॉन जेम्स आणि नेमारपेक्षाही जास्त आहेत.
विराट कोहलीच्या एका इंस्टाग्राम पोस्टला तब्बल २० दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
२०२४ च्या टी२० विश्वचषकातील भारताच्या विजयानंतर त्याच्या सेलिब्रेशन विराटने पोस्ट केली होती.
Ancient Cities of India Still Existing
esakal