Varsha Balhe
काल विराट कोहलीने दिल्लीविरुद्ध दमदार खेळी करत इतिहास बदलून टाकला.या खेळीनंतर सगळी आकडेवारीच नव्याने लिहिली गेली आहे.
MOST RUNS AGAINST A SINGLE TEAM
esakal
या यादीत ५ व्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने पंजाब किंग्जविरुद्ध ११३४ रन्स केले आहेत.
MOST RUNS AGAINST A SINGLE TEAM
esakal
या यादीत ४चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याने पंजाबविरुद्ध 1159 रन्स काढले आहेत. पंजाब ही विराटची आवडती टीम असल्यासारखं त्याचं प्रदर्शन दिसतं.
MOST RUNS AGAINST A SINGLE TEAM
esakal
या यादीत३ ऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे, ज्याने KKR विरुद्ध ११६१ रन्स केले आहेत. ‘हिटमॅन’ने या टीमविरुद्ध अनेकदा मॅच जिंकून दिल्या आहेत.
MOST RUNS AGAINST A SINGLE TEAM
esakal
नंबर 2 वर पुन्हा विराट कोहली आहे, ज्याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ११७२ रन्स केले आहेत. कालच्या खेळीनंतर हा आकडा अजून वाढल्याचं पाहायला मिळालं.
MOST RUNS AGAINST A SINGLE TEAM
esakal
नंबर 1 वर विराट कोहली आहे, ज्याने CSK विरुद्ध 1174 रन्स केले आहेत. हा IPL मध्ये एकाच टीमविरुद्धचा सर्वात मोठा विक्रम आहे.
MOST RUNS AGAINST A SINGLE TEAM
esakal
विशेष म्हणजे टॉप ५ पैकी ३ रेकॉर्ड्स एकट्या विराटच्या नावावर आहेत.
MOST RUNS AGAINST A SINGLE TEAM
esakal
MS DHONI
esakal