विराट कोहलीच IPL मधील रनमशीन! सर्वाधिक धावा करणारे टॉप-५ फलंदाज कोण?

Pranali Kodre

RCB beat DC

आयपीएल २०२६ स्पर्धेत २७ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९ विकेटसने पराभूत केले.

DC vs RCB

|

Sakal

विराट कोहलीच्या धावा

या सामन्यात बंगळुरूच्या विराट कोहलीने १५ चेंडूत २३ धावा केल्या.

Virat Kohli

|

Sakal

विराटच्या आयपीएलमधील धावा

त्यामुळे त्याने या खेळीदरम्यान ९००० आयपीएल धावांचा टप्पा पार केला. त्याच्या २७५ सामन्यांत ९०१२ धावा आहेत.

Virat Kohli

|

Sakal

पहिला खेळाडू

विराट आयपीएलमध्ये ९००० धावा करणारा पहिला आणि सध्या एकमेव खेळाडू आहे. सध्या त्याच्या आसपासही कोणी नाही.

Virat Kohli

|

Sakal

रोहित शर्मा

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटपाठोपाठ रोहित शर्मा असून त्याने २७६ सामन्यात ७१८३ धावा केल्या आहेत.

Rohit Sharma

|

Sakal

शिखर धवन

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवन आहे, ज्याने २२२ आयपीएल सामन्यांत ६७६९ धावा केल्या आहेत.

Shikhar Dhawan

|

Sakal

डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नर चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने १८४ आयपीएल सामन्यांत ६५६५ धावा केल्या आहेत.

David Warner

|

Sakal

केएल राहुल

पाचव्या क्रमांकावर केएल राहुल असून १५३ आयपीएल सामन्यात ५५८० धावा केल्या आहेत.

(आकडेवारी २८ एप्रिल २०२६पर्यंत)

KL Rahul

|

Sakal

सुपर ओव्हरचा 'किंग' सुनील नरेन!

Sunil Narine

|

Sakal

येथे क्लिक करा