Pranali Kodre
नवीन वर्षाची सुरुवात सर्वत्र धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. २०२६ या नववर्षाच्या अनेकांनी सोशल मीडियावरही पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
Indian Cricketers New Year Celebration
Sakal
भारताच्या अनेक क्रिकेटपटूंनी देखील कुटुंबिय आणि मित्रपरिवारासोबन नवीन वर्षाचे स्वागत केले असून त्यांचे फोटोही समोर आले आहेत.
Indian Cricketers New Year Celebration
Sakal
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी कुटुंबियांसोबत दुबईत नवीन वर्षाचे स्वागत केले.
Virat Kohli - Anushka Sharma
एमएस धोनीनेही त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत थायलंडमध्ये नवीन वर्षाचे सेलीब्रेशन केले.
MS Dhoni
चायनामन गोलंदाज कुलदीप यादव याने होणाऱ्या पत्नीसोबत नवीन वर्ष साजरे केले.
Kuldeep Yadav
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील त्याची आई आणि पत्नी संजना गणेशनसोबत नवीन वर्षाचा आनंद साजरा केला.
Jasprit Bumrah
भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने लंडनमध्ये त्याची पत्नी आणि दोन्ही मुलींसह नवीन वर्षाचे स्वागत केले आहे.
Gautam Gambhir
भारतीय महिला संघांतील खेळाडूंनी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
India Women Cricket Team
Sakal
सूर्यकुमार यादव यानेही त्याच्या पत्नीसह नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले.
Suryakumar Yadav
Rohit Sharma
Sakal