विराट कोहलीच्या ३१ धावा ठरतील निर्णायक! PBKS विरुद्ध आज विक्रमाची संधी

Pranali Kodre

पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

आयपीएल २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात क्वालिफायर १ सामना २९ मे रोजी खेळला जाणार आहे.

Virat Kohli | Sakal

मोठा विक्रम करण्याची संधी

मुल्लनपूर येथे होणाऱ्या सामन्यात बंगळुरूचा स्टार विराटला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

Virat Kohli | Sakal

३१ धावा

विराटने या सामन्यात ३१ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरला पंजाब किंग्सविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.

Virat Kohli | Sakal

विराटच्या धावा

विराटच्या सध्या पंजाब किंग्सविरुद्ध ३४ डावात ११०४ धावा आहेत.

Virat Kohli | Sakal

डेव्हिड वॉर्नर

पहिल्या क्रमांकावर सध्या डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने २६ डावात पंजाब किंग्सविरुद्ध ११३४ धावा केल्या आहेत.

David Warner | Sakal

शिखर धवन

तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवन असून त्याने २६ डावात पंजाब किंग्सविरुद्ध ८९४ धावा केल्या आहेत.

Shikhar Dhawan | Sakal

रोहित शर्मा

चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने ३१ डावात पंजाब किंग्सविरुद्ध ८७२ धावा केल्या आहेत.

Rohit Sharma | Sakal

फाफ डू प्लेसिस

पाचव्या क्रमांकावर फाफ डू प्लेसिस असून त्याने १८ डावात पंजाब किंग्सविरुद्ध ८३१ धावा केल्या आहेत.

Faf du Plessis | Sakal

सुरेश रैना

सुरेश रैना सहाव्या क्रमांकावर असून २४ डावात पंजाब किंग्सविरुद्ध ८२२ धावा केल्या आहेत.

Suresh Raina | Sakal

जितेश शर्माने केलाय पुण्यातल्या मुलीशी लग्न, कोण आहे त्याची पत्नी?

Jitesh Sharma Wife Shalaka Makeshwar | Instagram
येथे क्लिक करा