Mayur Ratnaparkhe
टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीची २०२५ मध्ये अंदाजे १०५० कोटींची संपत्ती आहे.
विराट अनेक मोठ्या ब्रँड्सचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. कोहली ऑडी इंडिया, ब्लू स्टार, विवो आणि मिंत्रा सारख्या कंपन्यांशी संबंधित आहे.
विराटचे उत्पन्न बीसीसीआय आणि आयपीएल करार, ब्रँड एंडोर्समेंट आणि त्याच्या अनेक यशस्वी व्यवसायांमधून येते.
विराट कोहली दरवर्षी क्रिकेटमधून मोठी रक्कम कमावतो. तो बीसीसीआय आणि आयपीएल करारांमधून करोडोंची कमाई करतो.
विराट बीसीसीआयच्या ग्रेड ए+ करार यादीत समाविष्ट आहे, ज्यामुळे त्याला वार्षिक पगार ७ कोटी मिळतो.
आरसीबीने २०२५ च्या आयपीएल हंगामासाठी विराटला २१ कोटी रुपयांना कायम ठेवले होते.
विराट कोहलीच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा भाग ब्रँड एंडोर्समेंटमधून येतो.
विराट त्याच्या बॅटवर एमआरएफ स्टिकर लावतो, ज्यासाठी एमआरएफ त्याला दरवर्षी १२.५ कोटी रुपये देते.
Blue Sapphire Benefits
Sakal