Shubham Banubakode
रोहित शर्मा आणि विराट कोहली १९ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेत एकत्र खेळताना दिसणार आहेत.
Virat Kohli vs Rohit Sharma
esakal
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोघांचीही कामगिरी उत्तम राहिली आहे. दोघांनीही मोठ्या संख्येनं धावा केल्या आहेत.
Virat Kohli vs Rohit Sharma
esakal
पण दोघांपैकी नेमकी कुणाची कामगिरी सरस आहे? तुम्हाला माहिती आहे का?
Virat Kohli vs Rohit Sharma
esakal
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५० वनडे सामने खेळले आहेत यात त्याने ५४.४६ च्या सरासरीने २४५१ धावा केल्या आहेत.
Virat Kohli vs Rohit Sharma
esakal
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ शतकं आणि १५ अर्धशतकं झळकावली आहेत.
Virat Kohli vs Rohit Sharma
esakal
रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४६ वनडे खेळले असून ५७.३० च्या सरासरीने २४०७ धावा केल्या आहेत.
Virat Kohli vs Rohit Sharma
esakal
रोहितनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ शतकं आणि ९ अर्धशतकं झळकावली आहे.
Virat Kohli vs Rohit Sharma
esakal
रोहित आणि विराटकडून आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आक्रमक फलंदाजीची अपेक्षा आहे.
Virat Kohli vs Rohit Sharma
esakal
Virat Kohli vs Rohit Sharma Net Worth 2025
esakal