Shubham Banubakode
विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू आहेत. दोघांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Virat Kohli vs Rohit Sharma Net Worth 2025
esakal
दोघेही आता केवळ एकदिवसीय सामने खेळणार असून मोठ्या कामावधीनंतर ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पु्न्हा एकदा मैदानात दिसतील.
Virat Kohli vs Rohit Sharma Net Worth 2025
esakal
क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच दोघांची तुलना केली जाते. पण दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोण? तुम्हाला माहिती आहे का?
Virat Kohli vs Rohit Sharma Net Worth 2025
esakal
श्रीमंतीच्या बाबतीत विराट कोहली रोहितपेक्षा बराच पुढे आहे. रिपोर्टनुसार विराटची नेटवर्थ रोहितपेक्षा पाचपट अधिक आहे.
Virat Kohli vs Rohit Sharma Net Worth 2025
esakal
विराट कोहलीची एकूण नेटवर्थ ही १०५० कोटी रूपये असून रोहित शर्माची एकूण नेटवर्थ ही २१४ ते २३० कोटी रुपये इतकी आहे.
Virat Kohli vs Rohit Sharma Net Worth 2025
esakal
विराटकडे अनेक ब्रँडच्या जाहिराती असून तो BCCI कॉन्ट्रॅक्टमध्ये ग्रेड ए-प्लसमध्ये आहे. IPL मधून त्याची कमाई होते. तसेच त्याचा हॉटेल व्यवसाय आहे.
Virat Kohli vs Rohit Sharma Net Worth 2025
esakal
रोहित शर्मासुद्धा ए-प्लस कॉन्ट्रॅक्ट श्रेणीत आहे. त्याच्याकडे अनेक ब्रँडच्या जाहिराती आहेत. तसेच आयपीएलमधूनही तो पैसे कमावतो. पण विराटच्या तुलनेत त्याची नेटवर्थ कमी आहे.
Virat Kohli vs Rohit Sharma Net Worth 2025
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Why Russian Women Are So Popular Worldwide
esakal