IPL: किंग vs प्रिन्स! प्लेऑफमध्ये कोहली की गिल, कोणाची कामगिरी भारी?

Pranali Kodre

IPL 2026 Playoff

आयपीएल २०२६ स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना २६ मे पासून सुरुवात होत आहे.

IPL 2026

|

Sakal

RCB vs GT

पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना धमरशाला येथे होणार आहे.

RCB vs GT

|

Sakal

विराट कोहली - शुभमन गिलकडे लक्ष

या सामन्यावेळी बंगळुरूचा खेळाडू विराट कोहली आणि गुजरातचा कर्णधार शुभमन गिल यांच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

Virat Kohli - Shubman Gill

|

Sakal

गिल ठरलाय विराटला वरचढ

या दोघांची प्लेऑफमधील कामगिरी लक्षात घेतली, तर मात्र गिल विराटला वरचढ ठरल्याचे दिसत आहे.

Shubman Gill

|

Sakal

गिलचे सामने

गिलने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांकडून एकूण ११ प्लेऑफचे सामने खेळले आहेत.

Shubman Gill

|

Sakal

गिलच्या प्लेऑफमधील धावा

गिलने प्लेऑफमधील ११ सामन्यांत ४७.५ च्या सरासरीने ४७५ धावा केल्या आहेत, ज्यात २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेल्या शतकाचाही समावेश आहे.

Shubman Gill

|

Sakal

विराट कोहलीच्या प्लेऑफमधील धावा

विराटने आयपीएल प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून १७ सामने खेळले आहेत. यात त्याने २ अर्धशतकांसह २६.४ च्या सरासरीने ३९६ धावा केल्या आहेत.

Virat Kohli

|

Sakal

IPL मध्ये यावर्षी नवा विजेता मिळणारच नाही, कारण...

IPL 2026 Playoff Record

|

Sakal

येथे क्लिक करा