Swadesh Ghanekar
भारतीय संघाने फायनलमध्ये न्यूझीलंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला.
विराट कोहलीने या स्पर्धेत एका शतकासह एकूण २१८ धावा केल्या.
विराट कोहलीने १२ वर्षानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली.
विराट कोहलीने ३०२ वन डे सामन्यांत १४१८१ धावा केल्या आहेत.
विराटच्या नावावर ICCच्या पाच ट्रॉफी आहेत. इतक्या ट्रॉफी जिंकणारा तो एकमेव भारतीय आहे.
विराटने कर्णधार म्हणून १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे.
२०११ चा वन डे २०२४ चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य
२०१३ व २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघातही विराट होता.