Pranali Kodre
भारतीय संघाने २७ सप्टेंबर रोजी तिरुअनंतपुरममध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ८ विकेट्सने विजय मिळवला.
Virat Kohli - Shubman Gill
Sakal
या सामन्यात विराट कोहलीने ९ षटकार आणि १० चौकार ठोकत, ८८ चेंडूत नाबाद १३९ धावा केल्या आणि विजयात मोलाचा वाटा उचलला.
Virat Kohli
Sakal
विराटने या खेळीसह भारतात खेळताना वनडेत ७००० धावांचा टप्पाही पूर्ण केला. त्याने भारतात १३१ वनडेत ७००६ धावा केल्या.
Virat Kohli
Sakal
तो मायदेशात ७००० वनडे धावा करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला. तसेच एकाच देशात सर्वाधिक वनडे धावा करणाराही फलंदाज ठरला. त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
Virat Kohli
Sakal
सचिन तेंडुलकरने भारतात वनडेमध्ये १६४ सामन्यांत ६९७६ धावा केल्या आहेत.
Sachin Tendulkar
Sakal
त्यापाठोपाठ रिकी पाँटिंग असून त्याने ऑस्ट्रेलियात १५४ वनडे सामन्यांमध्ये ५५२१ धावा केल्या आहेत.
Ricky Ponting
Sakal
या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर भारताचा रोहित शर्मा आहे, ज्याने भारतात १०४ वनडे सामन्यांमध्ये ५२४९ धावा केल्या आहेत.
Rohit Sharma
Sakal
पाचव्या क्रमांकावर जॅक कॅलिस असून त्याने दक्षिण आफ्रिकेत ११४ वनडे सामन्यांमध्ये ५१८६ धावा केल्या आहेत.
Jacques Kallis
Sakal
Stephen Fleming - MS Dhoni
Sakal