लग्नाला यायचं हं! वीरेंद्र सेहवाने दिलं आग्रहाचं निमंत्रण, घटस्फोटाच्या चर्चा अन् वीरूचा Video

Swadesh Ghanekar

घटस्फोटाच्या चर्चा

वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरु आहे.

Virender Sehwag aarti Ahlawat divorce Marathi News | esakal

४ दिवसांचा सोहळा

चार दिवस हा लग्न सोहळा चालणार असल्याचेही वीरेंद्र सेहवागने सांगितले आहे. वीरून व्हिडीओ पोस्ट केला आहे

Virender Sehwag aarti Ahlawat divorce Marathi News | esakal

ग्रे डिव्होर्स

वीरेंद्र सेहवाग पत्नी आरतीबरोबर आता ग्रे डिव्होर्स घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Video मध्ये काय

सेहवागने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, " फेब्रुवारी महिन्यामध्ये बुंदेलखंडमध्ये अनाथ मुलींचा सामूहिक विवाह महोत्सव होणार आहे,ज्यामध्ये १५१ मुली आदिवासी समाजातील आहेत आणि १४० मुली अन्य समुदायातील आहेत.

Virender Sehwag | Sakal

सोहळ्याची तारीख

२२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान हा सोहळा पार पडणार आहे, हा सोहळा बागेश्वर धाममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

Virender Sehwag aarti Ahlawat divorce Marathi News | esakal

सर्वांनी नक्की या

गोर-गरिब जनतेसाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या सोहळ्याला आपण उपस्थिती लावावी, असे मी आपणाला आवाहन करत आहे, असे वीरूने म्हटले आहे

Virender Sehwag | Sakal

रोहित शर्माने वनडेत सिक्स मारण्यात मिळवला दुसरा नंबर, पाहा टॉप-५ लिस्ट

rohit sharma captaincy | esakal
येथे क्लिक करा