Aarti Badade
पोटावर साठणारी ‘व्हिसेरल फॅट’ दिसत नाही, पण जीवघेणा धोका निर्माण करते.
हात, पाय, पोटावर दिसते, मऊ असते आणि सौंदर्याचा प्रश्न अधिक; जीवघेणा धोका कमी.
पोटाच्या आत अवयवाभोवती साठते, दिसत नाही, पण घातक हार्मोन्स आणि रसायने सोडते.
हृदयविकाराचा धोका,डायबेटिस,फॅटी लिव्ह,उच्च रक्तदाब,हार्मोन्सचा बिघाड
कंबरेचा घेर वाढणे,कंबर-नितंब गुणोत्तर,BMI पेक्षा कंबरेवर लक्ष,DEXA, CT, MRI तपासण्या
आहारात भाज्या, फळे, प्रथिने,आठवड्यात १५० मिनिटे व्यायाम,७–८ तास झोप,ताण कमी करण्यासाठी योग-ध्यान
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे (GLP-1, SGLT2, Metformin)
बॅरिऍट्रिक सर्जरी, गॅस्ट्रिक बलून
वजनापेक्षा कंबरेवर लक्ष ठेवा
५–१०% वजन घटले तरी फायदा
मद्य व साखर टाळा
सातत्य ठेवा, लहान बदलही परिणाम देतात
त्वचेखालील चरबी दिसते म्हणून भीती वाटते, पण खरी खलनायिका म्हणजे व्हिसेरल चरबी. ती कमी केली तर हृदय, लिव्हर, रक्तदाब आणि साखर सगळं सुधारतं.