भारतातील या चार मिनी स्वित्झर्लंडला या उन्हाळ्यात द्या भेट

Anuradha Vipat

 स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड हा पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारा देश आहे. 

mini Switzerlands of India

चार मिनी स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड ट्रिपसाठी तुम्ही जितके पैसे खर्च कराल, त्याच्यापेक्षा अत्यंत कमी खर्चात तुम्ही भारतातील ही चार मिनी स्वित्झर्लंड पाहू शकता.

mini Switzerlands of India

खज्जियार

हिमाचल प्रदेशमधील ही अत्यंत सुंदर जागा आहे. हे एक छोटंसं गाव असून भारतातील मिनी स्वित्झर्लंड्सच्या यादीत हे अग्रस्थानी येतं

mini Switzerlands of India

औली

भारतातील दुसरा मिनी स्वित्झर्लंड हा उत्तराखंडमधील औली शहर आहे.

mini Switzerlands of India

जम्मू-काश्मीर

भारतातील मिनी स्वित्झर्लंडमध्ये जम्मू-काश्मीरचा उल्लेख आहे

mini Switzerlands of India

मणिपूर

मणिपूर हेसुद्धा भारतातील स्वित्झर्लंड म्हणूनच ओळखलं जातं.

mini Switzerlands of India

म्हणून भुमिला आहे स्त्रीप्रधान चित्रपटाचा तिटकारा