उन्हाळ्यात या लोकप्रिय हिल स्टेशनला भेट द्या

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्वच फिरायला जाण्याचे नियोजन करतात.

hill stations | sakal

अनेकांना प्रश्न पडतो की उन्हाळ्या फिरायला जाण्यासाठी कोणती ठिकाणे योग्य आहेत.

hill stations | sakal

उन्हाळ्या फिरायला जाण्यसाठी कोणती ठिकाणे उत्तम आहेत जाणून घ्या.

hill stations | sakal

मनाली

जर तुम्हाला ताजी हवा, हिरवे पर्वत आणि त्याच वेळी बर्फवृष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही मनालीला जावू शकतात.

hill stations | sakal

शिमला

शिमला हे हिमाचल प्रदेशातील सर्वात महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे .

hill stations | sakal

उत्तराखंड

उन्हाळ्यात येथे भेट देण्यासाठी अनेक  सुंदर ठिकाणे आहेत.

hill stations | sakal

डेहराडून

गंगा नदीचे विहंगम दृश्य असलेले हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे.

hill stations | sakal

मसुरी

मसुरीला टेकड्यांची राणी म्हणून ओळखले जाते.

hill stations | sakal

ऋषिकेश

लोक केवळ देशाच्या सर्व भागातूनच नव्हे तर जगभरातून येथे येतात. 

hill stations | sakal

मुघल नाही तर 'या' उपमुख्यमंत्री आहेत ताजमहालची जागा मालकीण..

Diya Kumari Taj Mahal Ownership Dispute | esakal
येथे क्लिक करा