Aarti Badade
पंढरपूर महाराष्ट्रातील एक पवित्र ठिकाण आहे. येथे गेल्यावर पाच महत्त्वाच्या जागा नक्की बघा!
हे विठोबा-रखुमाईचे मुख्य मंदिर आहे. लाखो वारकऱ्यांचे ते मोठे श्रद्धास्थान आहे. ठिकाण: इसबावी, पंढरपूर. वेळ: सकाळी ४ ते रात्री ११.
हे मंदिर चंद्रभागा नदीच्या काठावर आहे. पुंडलिकाच्या भक्तीमुळे विठोबा येथे थांबले असे मानतात.ठिकाण: चंद्रभागा नदीकाठ, पंढरपूर.
या मंदिराला ५ मजले आहेत. याची रचना पॅगोडासारखी आहे. येथे महाशिवरात्री उत्सव मोठा असतो.
हे मंदिर गोवर्धन पर्वतावर आहे. ते किल्ल्यासारखे दिसते. येथे श्रीकृष्णाच्या गिरणी व स्वयंपाकघराची रचना आहे.गोपालपूर, पंढरपूर.
या मंदिरात न गेल्यास वारी अपुरी राहते, असे वारकरी मानतात.
हे मंदिर भिमा नदीच्या काठी आहे. ते १६ खांबांवर उभे आहे. येथे श्रीकृष्णाच्या पावलांचे ठसे दिसतात. ठिकाण: गोपालपूर रोड, पंढरपूर.
हे मंदिर बिहारमधील गया येथील विष्णुपद मंदिरासारखे आहे. पंढरपुरातही ते खूप महत्त्वाचे मानले जाते.
हे मंदिर १९८० मध्ये बांधले. ते शांतता, गोशाळा आणि ध्यानासाठी प्रसिद्ध आहे. येथे "हरे राम, हरे कृष्ण" चा गजर करतात