Saisimran Ghashi
शरीरात व्हिटॅमिनचे योग्य प्रमाण खूप महत्वाचे असते.
व्हिटॅमिन B12 कमतरता झाल्यास सतत थकवा येणे, डोके दुखणे, अंग दुखणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात.
त्याचबरोबर हृदयाचे ठोके वाढणे, मसल कमकुवत होणे याचाही त्रासही जाणवू लागतो.
शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता झाल्यास स्ट्रॉबेरी खावी.
व्हिटॅमिन B12चा चांगला स्त्रोत आहे. तसेच सफरचंद खाण्याचे अनेक फायदे आहेत.
केळी खाणे देखील व्हिटॅमिन B12 कमतरता दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.
किवी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. व्हिटॅमिन B12 कमतरता दूर होते.
पेरू खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन B12 वाढते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.