Aarti Badade
व्हिटॅमिन डी आणि बी १२ कमतरता – का होते? कशी भरून काढावी? जाणून घ्या
रक्ततपासणीत वारंवार दिसणारी समस्या
"Vitamin D & B12 कमी आहे"
इंजेक्शन/सप्लिमेंट्स घेतल्यानंतरही पुन्हा रिपोर्ट्स लो!
कमी सूर्यप्रकाश , दिवसभर घर/ऑफिसमध्ये राहणे,सनस्क्रीनचा वापर,फॅट्स युक्त पदार्थ कमी खाणे (तूप, लोणी, बटर)
Pure Veg/ Vegan Diet
नॉनवेज पदार्थांची आहारात कमतरता असणे
बी १२ चा वनस्पतीजन्य स्रोत उपलब्ध नाही
स्टमक अॅसिड कमी असल्यास B12 शोषण होत नाही. अॅंटीअॅसिड औषधांचा जास्त वापर,
IBS, IBD सारख्या पचनसंस्थेच्या समस्या
जंक फूड, साखर, अल्कोहोल
वारंवार होणारे इन्फेक्शन
गट हेल्थ निरोगी नसणे त्यामुळे nutrient अब्जॉर्ब होण्यास अडथळा निर्माण होतो.
MTHFR जीन प्रकारांमध्ये बी १२ / फोलेटलेटचा पेशींमध्ये नीट वापर होत नाही. रक्तातील पातळी ठीक दिसली तरी पेशींमध्ये कमतरता
Cortisol वाढ → पचन आणि हार्मोन्सवर परिणाम
नीट न झोप लागणे → Nutrient Deficiency कायम
Gut Healing (पचनसंस्था तपासणी + उपचार)
संतुलित प्रोटीनयुक्त आहार
सूर्यप्रकाश व नियमित हालचाल
Stress Control + पुरेशी झोप
Vitamin D & B12 हाडं, मेंदू, हार्मोन्स, immunity साठी आवश्यक,मूळ कारणावर उपाय + आहार बदल → कायमची सुधारणा