Saisimran Ghashi
चेहरा आणि त्वचा नेहमी चमकदार आणि नितळ राहावी असे प्रत्येकाला वाटते.
नितळ, कोणताही डाग नसलेली त्वचा कोणत्या रंगाची असो ती छानच दिसते.
पण शरीरात काही विशिष्ट व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे त्वचा आणि चेहरा काळपट दिसू लागतो.
व्हिटॅमिन D जे सूर्यप्रकाशापासून मिळते त्याच्या कमतरतेमुळे त्वचा काळी पडते. हे प्रमाण थंडीत वाढते.
व्हिटॅमिन C कमतरतेमुळे चेहरा काळा पडून पिंपल्स येऊ लागतात.
व्हिटॅमिन B12 कमतरतेमुळे शरीरावर अनेक परिणाम होतात. पण चेहरा आणि त्वचेवर याचा जास्त परिणाम होतो.
तुम्ही व्हिटॅमिनयुक्त आहार आणि सप्लीमेन्ट घेऊन याचे प्रमाण वाढवू शकता.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.