Saisimran Ghashi
पावसाळ्यात सूर्यप्रकाशाच्या अभावाने शरीरात ड जीवनसत्व कमतरता होते
अस्पष्ट कारणांमुळे स्नायूंमध्ये दुखणे किंवा अशक्तपणा व्हिटॅमीन डीच्या कमतरतेमुळे होऊ शकतो.
पुरेशी विश्रांती घेऊनही दिवसभर थकवा जाणवणे हे विटामिन डीच्या कमतरतेचे सामान्य लक्षण आहे.
शरीरात जडपणा किंवा हालचालीसाठी ऊर्जेची कमतरता ही विटामिन डीच्या कमतरतेची खूण असू शकते.
चिडचिड किंवा उदासीनता वाढणे हे विटामिन डीच्या कमतरतेशी जोडले जाऊ शकते, ज्यामुळे मूडवर परिणाम होतो.
वारंवार सर्दी किंवा इन्फेक्शन होणे हे विटामिन डीच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्याचे संकेत आहे.
झोप लागण्यात किंवा झोप टिकवण्यात अडचण हे विटामिन डीच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
शरीराच्या एखाद्या भागात पूर्वी वेदना होत असतील तर पावसाळ्यात वेदनांची संवेदनशीलता विटामिन डीच्या कमतरतेमुळे वाढते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.