Saisimran Ghashi
शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास एक समस्या उद्भवतात
पण कॉलेस्ट्रॉल वाढण्यामागे तुमच्या काही सवयी कारणीभूत ठरतात
हे फक्त खाण्यापिण्याशी संबंधित नाही
शरीराची अत्यंत कमी हालचाल झाल्यास कॉलेस्ट्रॉल वाढीचा धोका असतो
तुम्ही सतत धूम्रपान करत असाल तर वाईट कॉलेस्ट्रॉल वाढते
आरोग्याच्या समस्या असल्यास जास्त प्रमाणात औषधे घेतल्यासही कॉलेस्ट्रॉल वाढू शकते
तुम्ही सतत ताणतणावात असाल तर कॉलेस्ट्रॉलमध्ये बदल होऊ शकतो
फास्टफूड, जंक फूड, शुगर ड्रिंकनेही वाईट कॉलेस्ट्रॉल वाढते
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.