Saisimran Ghashi
शरीरात व्हिटॅमिनची कमतरता झाल्यास अनेक आजार जडू शकता
पण व्हिटॅमिनची कमतरता होत असल्यास काही लक्षणे अगोदरच दिसतात
व्हिटॅमिन डी कमी झाल्यास हाडे दुखणे, क्रम्प येणे, अंग दुखणे, मूड चेंज ही लक्षणे दिसतात
व्हिटॅमिन बी 12 कमी झाल्यास अनिमिया, रक्त कमी होणे, थकवा, तोंड येणे, अपचन या समस्या जाणवतात
व्हिटॅमिन सी कमी झाल्यास त्वचा खराब होणे, पिंपल्स, जखमा लवकर भरत नाहीत
व्हिटॅमिन अ कमी झाल्यास केसांच्या समस्या, रातआंधळेपणा, वजन कमी होणे या समस्या दिसतात
व्हिटॅमिन ई कमी झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, विचार करण्यात अडचण, डोळ्यांचे त्रास होऊ लागतात
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.