'व्हिटॅमिन के' शरीरासाठी का फायदेशीर आहे?

पुजा बोनकिले

व्हिटॅमिन के शरीरासाठी फायदेशीर असतो.

Sakal

हाडांना निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन के मदत करते.

Sakal

संशोधनानुसार हृदयविकार दूर ठेवण्यास मदत करते.

Sakal

जखम भरून काढण्यासाठी शरीरात व्हिटॅमिन के असणे गरजेचे आहे.

Sakal

काळे वर्तुळ कमी करण्यासाठी व्हिटॅमिन के फायदेशीर असते.

Sakal

पालकामध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते.

Sakal

व्हिटॅमिन के केळीमध्ये भरपुर असतात.

Sakal

व्हिटॅमिन के सोयाबीनमध्ये मुबलक प्रमाणात असते.

Sakal

अंडी यामध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal