आयुष्यातील कठीण काळाविषयी विवेक ओबेरॉय व्यक्त

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेता विवेक ओबेरॉय नुकत्याच एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आला आहे.

संघर्षाचा काळ

विवेकने म्हटले आहे की, “माझ्या करिअरमध्ये मी असा एक संघर्षाचा काळ अनुभवला, ज्यावेळी मला आर्थिक ताण सहन करावा लागला.

धमक्यांचे फोन

पुढे विवेकने म्हटले आहे की, मी खूप तणावात होतो. मला अंडरवर्ल्डमधून धमक्यांचे फोन यायचे. मी माझ्या आयुष्यात असे कधी अनुभवले नव्हते. हे सगळे एकत्र घडले.

वक्तव्य

विवेकला काय धमकी मिळाली होती, याबद्दल त्याने कोणतेही वक्तव्य केले नाही.

सक्रिय

विवेक ओबेरॉय हा अभिनयाबरोबरच उद्योग-व्यवसायातही सक्रिय आहे.

ओळख निर्माण

उद्योग जगतात त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सक्रिय

विवेक ओबेरॉय सोशल मिडीयावरही सक्रिय असतो

लग्नासाठी कीर्ती बॉयफ्रेंडबरोबर गोव्यात दाखल

येथे क्लिक करा