Anuradha Vipat
नुकत्याचं दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉयने प्रेमाची कबुली दिली आहे
विवेक म्हणाला की, “मी गेल्या 14 वर्षांपासून माझ्या पत्नीवर वेड्यासारखा प्रेम करतोय. आजही जेव्हा ती मेकअप करते, तेव्हा मी तिची प्रशंसा करतो.
पुढे विवेक म्हणाला की, हा एक वेगळ्याच प्रकारचा रोमान्स आहे. मी प्रेमात आधी खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या आहेत.
पुढे विवेक म्हणाला की, पण त्याहीपेक्षा छोट्या-छोट्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, हे मला प्रियांकामुळे समजलं.
पुढे विवेक म्हणाला की, मी तिला फ्लॉरेन्समध्ये अत्यंत ग्रँड पद्धतीने प्रपोज केलं होतं.
पुढे विवेक म्हणाला की, मात्र हे तुम्ही प्रत्येक वेळी करू शकत नाही. अशा वेळी छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.
पुढे या मुलाखतीत विवेकने ‘ओपन मॅरेज’ या संकल्पनेविषयीही आपलं स्पष्ट मत मांडलं आहे