प्रारुप मतदारयादीत नाव कसं तपासायचं? जाणून घ्या ८ सोप्या स्टेप्स

Shubham Banubakode

अधिकृत वेबसाईट उघडा

सगळ्यात आधी निवडणूक आयोगाची वेबसाईट ceo.maharashtra.gov.in उघडा आणि ECI Draft Electoral Roll 2026 पर्याय शोधा.

Check Name in Maharashtra Voter List 2026

|

esakal

महाराष्ट्र निवडा

पोर्टल उघडल्यानंतर भाषा निवडा आणि राज्य म्हणून महाराष्ट्र सिलेक्ट करा. त्यानंतर मतदाराचं नाव शोधण्यासाठी पुढची प्रक्रिया सुरू करा.

Check Name in Maharashtra Voter List 2026

|

esakal

तुमची माहिती भरा

EPIC नंबर, मतदाराचं नाव किंवा मोबाईल नंबर यापैकी उपलब्ध असलेली माहिती टाका. त्यानंतर स्क्रीनवरचा Captcha नीट भरा.

Check Name in Maharashtra Voter List 2026

|

esakal

नाव तपासा

Search केल्यानंतर तुमचं नाव दिसतंय का ते पाहा. नावासोबत मतदार यादीतील इतर तपशीलही बरोबर आहेत का, हे तपासा.

Check Name in Maharashtra Voter List 2026

|

esakal

PDF यादीही पाहा

नाव ऑनलाइन सापडलं नाही तर voters.eci.gov.in या वेबसाईटवर जा आणि ECI Download Electoral Roll पर्यायातून मतदार यादी तपासा.

Check Name in Maharashtra Voter List 2026

|

esakal

PDF डाउनलोड करा

महाराष्ट्र, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ निवडा. त्यानंतर तुमच्या मतदान केंद्राची संबंधित Part निवडून मतदार यादीची PDF डाउनलोड करा.

Check Name in Maharashtra Voter List 2026

|

esakal

ASDD यादीत नाव शोधा

SIR 2026 ASDD List मध्ये जाऊन EPIC क्रमांकाने नाव शोधा. महाराष्ट्र, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ निवडून मतदान केंद्रनिहाय यादीही पाहा.

Check Name in Maharashtra Voter List 2026

|

esakal

नाव असल्यास कारण तपासा

ASDD यादीत तुमचं नाव आढळल्यास ते का समाविष्ट करण्यात आलंय किंवा वगळण्याची कोणती श्रेणी आहे, हे तपासणं महत्त्वाचं आहे.

Check Name in Maharashtra Voter List 2026

|

esakal

या मुघल बादशहाने गादीवर बसताच दान केली होती लाखो बीघा जमीन

mughal 

|

esakal

हेही वाचा -