या मुघल बादशहाने गादीवर बसताच दान केली होती लाखो बीघा जमीन

Shubham Banubakode

खरं नाव

शाहजहांचं खरं नाव शहाब-उद-दीन मुहम्मद खुर्रम होतं. ‘शाहजहां’ ही उपाधी त्याला गादीवर बसल्यानंतर मिळाली.

Shah Jahan and Mumtaz Mahal

|

esakal

मोठा जल्लोष

१६२८ मध्ये वयाच्या ३६व्या वर्षी खुर्रम शाहजहां बनला. गादीवर बसल्यानंतर मोठा उत्सव साजरा करण्यात आला.

Shah Jahan and Mumtaz Mahal

|

esakal

जमीन दान

शाहजहांने या आनंदाच्या निमित्ताने रोख रक्कम आणि तब्बल ४ लाख बीघा जमीन आणि १२० गावं दान केली.

Shah Jahan and Mumtaz Mahal

|

esakal

खास नजर

शाहजहांच्या गादीवर बसण्याच्या आनंदात मुमताज महलने जवाहरात, सोनं आणि चांदीच्या फुलांनी त्यांची नजर काढली होती.

Shah Jahan and Mumtaz Mahal

|

esakal

लाखो रुपये

शाहजहांनी मुमताज महलला दोन लाख अशर्फी आणि काही लाख रुपये दिले. तसंच दरवर्षी १० लाख रुपयांचं वजीफा ठरवला.

Shah Jahan and Mumtaz Mahal Shah Jahan and Mumtaz Mahal

|

esakal

दुसऱ्या बेगमलाही रक्कम

शाहजहांनी दुसऱ्या बेगम साहिबाला एक लाख अशर्फी आणि चार लाख रुपये दिले. तिच्यासाठी दरवर्षी सहा लाख रुपयांचं वजीफा ठरवला.

Shah Jahan and Mumtaz Mahal

|

esakal

शाहजहां-मुमताजचं लग्न

जहांगीरची पत्नी नूरजहांने तिच्या भाचीसोबत शहजादा खुर्रमचं लग्न ठरवलं. १६०७ मध्ये साखरपुडा झाल्यानंतर लग्नासाठी पाच वर्षं वाट पाहावी लागली.

Shah Jahan and Mumtaz Mahal

|

esakal

थाटामाटात झालं लग्न

१६१२ मध्ये दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. जहांगीरने स्वतः खुर्रमच्या पगडीला मोत्यांचा हार बांधला आणि मेहर पाच लाख रुपये ठरला.

Shah Jahan and Mumtaz Mahal

|

esakal

विमानात एअर होस्टेस कुठे आराम करतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

air h

|

esakal

हेही वाचा -