रात्री झोपण्याआधी फक्त 2 उपाय! सकाळी उठताच चेहरा दिसेल काचेसारखा ग्लोइंग

Aarti Badade

महागड्या ट्रिटमेंटला द्या सुट्टी!

ब्युटी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा नैसर्गिक उपायांनी तुमची त्वचा उजळवू शकता. रात्री झोपण्यापूर्वी केवळ १० मिनिटे स्वतःसाठी द्या आणि फरक पहा.

Night Skin Care Tips

|

Sakal

कच्च्या दुधाची जादू

चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर कच्चे दूध (Raw Milk) लावा. त्वचा दूध शोषून घेईपर्यंत हलक्या हाताने मसाज करा. दूध सुकल्यावर तसेच झोपा.

Night Skin Care Tips

|

Sakal

7 दिवसात दिसेल बदल

सलग ७ दिवस रात्री कच्चे दूध लावल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळे (Dark Circles) आणि मुरुमांचे डाग वेगाने कमी होण्यास मदत होते. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा.

Night Skin Care Tips

|

Sakal

तिळाच्या तेलाचे फायदे

जर तुमची त्वचा कोरडी असेल, तर तिळाच्या तेलाने (Sesame Oil) मसाज करा. यामुळे मृत पेशी (Dead Skin) निघून जातात आणि त्वचेचा ओलावा टिकून राहतो.

Night Skin Care Tips

|

Sakal

घरगुती नॅचरल स्क्रब

त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी तांदळाचे पीठ हा उत्तम पर्याय आहे. यामुळे चेहऱ्यावरील घाण निघून जाते आणि नैसर्गिक चमक येते.

Night Skin Care Tips

|

Sakal

स्क्रब बनवण्याची कृती

२ चमचे तांदळाचे पीठ आणि १ चमचा तिळाचे तेल एकत्र करा. हे मिश्रण चेहरा, हात आणि पायांना लावून १५-२० मिनिटे मसाज करा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

Night Skin Care Tips

|

Sakal

नैसर्गिक तेजासाठी टीप

केमिकलयुक्त उत्पादनांपेक्षा निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे उपाय त्वचेला आतून पोषण देतात. आजपासूनच तुमचे 'नाइट स्किन केअर रुटीन' सुरू करा!

Night Skin Care Tips

|

Sakal

ग्लोइंग स्किन अन् केस मजबूत! घरच्या घरी बनवा ही हेल्दी ABC कॅंडी

ABC Candy for Glowing Skin and hair growth

|

Sakal

येथे क्लिक करा