Anushka Tapshalkar
जेवणानंतर लगेच झोपल्याने शरीरात कफ वाढतो आणि चरबी साठण्याची शक्यता वाढते.
sakal
जेवणानंतर जोरात धावणे टाळा. त्याऐवजी हलक्या आणि संथ गतीने चालणे (शतपावली) उत्तम मानले जाते.
संथ चालल्यामुळे पचन सुधारते आणि शरीरातील ग्लुकोजचा वापर स्नायूंमध्ये होतो.
pyramid walking for weight loss benefits
चालण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि इन्सुलिनवरील ताण कमी होतो.
sakal
जेवणानंतर थोडं चालल्याने शरीराची पचनक्रिया (metabolism) अधिक सक्रिय होते.
sakal
जर चालणे शक्य नसेल तर जेवणानंतर 10 मिनिटे वज्रासनात बसणे फायदेशीर ठरते.
Vajrasana
sakal
वज्रासन हे एकमेव आसन आहे जे जेवणानंतर करता येते. यामुळे पचन सुधारते आणि पोट हलके वाटते.
Langda Mango Name Story
sakal