नाव ऐकून हसाल, पण ‘लंगडा आंब्या’ची कथा आहे भन्नाट!

Anushka Tapshalkar

बनारसचा खास आंबा

लंगडा आंबा हा उत्तर प्रदेशातील वाराणसी (बनारस) परिसरातून जगभर प्रसिद्ध झालेला एक अनोखा आंबा आहे.

Langda Mango Name Story

|

sakal

नावामागची रंजक कहाणी

म्हटलं जातं की लंगड्या पायांच्या एका भिक्षूने मंदिर परिसरात आंब्याची झाडे लावली. त्याच्यामुळे या आंब्याला “लंगडा” हे नाव मिळालं.

Langda Mango Name Story

|

sakal

लोकप्रियतेची सुरुवात

त्या भिक्षूने लावलेल्या झाडांवरील आंबे इतके चविष्ट होते की लोक त्यांना “लंगड्या भिक्षूचा आंबा” म्हणू लागले, आणि पुढे नाव फक्त ‘लंगडा’ राहिलं.

Langda Mango Name Story

|

sakal

पिकल्यानंतरही हिरवाच रंग

या आंब्याची खास ओळख म्हणजे तो पिकल्यानंतरही हिरवाच राहतो, त्यामुळे अनेकदा तो कच्चा वाटतो.

Langda Mango Name Story

|

sakal

चव आणि पोत विशेष

लंगडा आंब्याचा गर अत्यंत मऊ, रसाळ आणि जवळजवळ तंतुहीन असतो. त्याची गोडी संतुलित आणि नैसर्गिक असते.

Langda Mango Name Story

|

sakal

विविध वापरात लोकप्रिय

हा आंबा थेट खाण्यासोबतच शेक्स, मिठाया आणि चटण्या बनवण्यासाठीही मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

Langda Mango Name Story

|

sakal

जगभर वाढती मागणी

उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होणारा लंगडा आंबा आता आंतरराष्ट्रीय बाजारातही लोकप्रिय होत आहे.

Langda Mango Name Story

|

sakal

फक्त चव नाही, आंबा आहे हेल्थचाही सुपरस्टार! हे आहेत जबरदस्त फायदे

Mango

| sakal
आणखी वाचा