Aarti Badade
अक्रोड हृदयासाठी चांगले, मानसिक आरोग्य सुधारतात आणि आजारांपासून बचाव करतात. पण हे सर्वांसाठी योग्य नाहीत!
Side Effects of Walnuts
Sakal
काही लोकांनी अक्रोड खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी अक्रोड टाळावे.
Side Effects of Walnuts
Sakal
अक्रोडमध्ये ऑक्सलेट जास्त असल्याने किडनी स्टोन वाढण्याची शक्यता असते. अशा रुग्णांनी अक्रोड टाळावे.
Side Effects of Walnuts
Sakal
अक्रोड नैसर्गिकरित्या रक्त पातळ करतात. औषधांसोबत खाल्ल्यास रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.
Side Effects of Walnuts
Sakal
IBS किंवा IBD असणाऱ्यांना अक्रोड खाल्ल्यानंतर गॅस, पोटदुखी किंवा फुगण्याचा त्रास होऊ शकतो.
Side Effects of Walnuts
Sakal
अक्रोडमध्ये प्युरिन असतात, जे यूरिक अॅसिड वाढवतात. त्यामुळे गाउट असणाऱ्यांसाठी ते हानिकारक ठरू शकतात.
Side Effects of Walnuts
Sakal
अक्रोड पौष्टिक असले तरी कॅलरीज जास्त असतात. जास्त खाल्ल्यास वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.
Side Effects of Walnuts
Sakal
अक्रोड फायदेशीर आहेत पण सर्वांसाठी नाहीत. आपल्या आरोग्यानुसार मर्यादित प्रमाणात सेवन करणेच शहाणपणाचे!
Side Effects of Walnuts
Sakal
Wear New Clothes Without Washing
Sakal