Aarti Badade
नवीन कपड्यांवर असलेले डाय, कलर स्टेबलायझर आणि इतर रसायने त्वचेला हानिकारक ठरू शकतात.
Wear New Clothes Without Washing
Sakal
काही लोकांना नवीन कपड्यांमुळे त्वचेवर खाज, लालसरपणा किंवा पुरळ होतो.
Wear New Clothes Without Washing
Sakal
स्टोअर, गोदाम किंवा ट्रायल रूममध्ये हाताळताना कपड्यांवर सूक्ष्म जीवजंतू तयार होतात.
Wear New Clothes Without Washing
Sakal
इतर लोकांनी वापरलेले किंवा ट्राय केलेले कपडे न धुता वापरणं आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतं.
Wear New Clothes Without Washing
Sakal
घाम, गरम हवामान आणि कपड्यांतील रसायन यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.
Wear New Clothes Without Washing
Sakal
धुतल्यावर काही कपड्यांचे रंग सुटतात – ते आधीच समजल्यास नुकसान टाळता येतं.
Wear New Clothes Without Washing
Sakal
धुतल्यावर कपड्यांमधील कडकपणा कमी होतो, जे त्वचेसाठी सोयीचं ठरतं.
Wear New Clothes Without Washing
Sakal
नवीन कपड्यांना धुणं ही आरोग्यासाठी एक आवश्यक सवय आहे.
Wear New Clothes Without Washing
Sakal