वानखेडेवर टॉस जिंका मॅच जिंका?

सकाळ डिजिटल टीम

वानखेडे स्टेडियम

मुंबईचं वानखेडे स्टेडियम आता बॅटिंगसाठी जरी चांगलं असलं तरी बॉलर्ससाठी कठोर परीक्षा ठरतंय.

Wankhede Stadium

|

esakal

स्कोर

२००-२२० रन्सचं डोंगर उभं करूनही कोणताही संघ स्वतःला सुरक्षित समजू शकत नाही.

Wankhede Stadium

|

esakal

टी-२० वर्ल्ड कप २०२६चा अनुभव

भारत-इंग्लंड सेमीफायनलमध्ये जवळपास ५०० धावांचा पाऊस पडला होता, वानखेडेवर बॅट्समनचा हिशेबच फरक पडतो.

Wankhede Stadium

|

esakal

छोट्या बाउंड्री

वानखेडेवर बॉलला साधा टॉप एज लागला तरी बॉल थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन पडतो.

Wankhede Stadium

|

esakal

ड्यू फॅक्टर

समुद्राजवळील ओलसर हवा रात्री बॉलवर परिणाम करते; स्पिनर्ससाठी ग्रीप कमी आणि फास्ट बॉलर्सची लेंथ भरकटते.

Wankhede Stadium

|

esakal

नियम

टॉस जिंका, आधी फिल्डिंग घ्या आणि दुसऱ्या डावात आरामात धावांचा पाठलाग करा – वानखेडेवरील अनोखा नियम!

Wankhede Stadium

|

esakal

संतुलन

वानखेडेची पिच क्रिकेटमधील बॅट आणि बॉल संतुलन बिघडलं कारण नाणेफेक जिंकणार सामना जिंकतो.

Wankhede Stadium

|

esakal

बॉलर्सची अग्निपरीक्षा

वानखेडेवर बॉलर्ससाठी खेळण आता अवघड झाल आहे. प्रत्येक बॉलिंगवर चौकार षटकार लागतात.

Wankhede Stadium

|

esakal

IPL इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

who score most sixes in ipl history

|

esakal

येथे क्लिक करा