IPL इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल

आयपीएलचा १९ वा हंगाम सुरू आहे, अनेक रेकॉर्ड बनतात असाच एक रेकॉर्ड आहे सर्वात जास्त षटकार मारण्याचा.

who score most sixes in ipl history

|

esakal 

कोणाच्या नावावर

इतिहासात सर्वाधिक षटकार कोणाच्या नावावर? गेल, रोहित की कोहली?

who score most sixes in ipl history

|

esakal

ख्रिस गेल

IPL मध्ये सिक्सचा पाऊस पाडनारा खेळाडू म्हणजे ख्रिस गेल. त्याने 142 सामन्यात 357 षटकार झळकावत जबरदस्त विक्रम केला! प्रत्येक सामन्यात सिक्स मारण्याची त्याची स्टाईल आजही चाहत्यांना वेडी करते.

Chris Gayle

|

esakal

रोहित शर्मा

मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे, त्याने २७२ सामन्यात ३०२ षटकार मारून हा विक्रम केला.

Rohit Sharma

|

esakal

विराट कोहली

या यादीत किंग कोहली ३ ऱ्या स्थानी आहे. त्याने २६७ सामन्यात 291षटकार लगावलेत.

Virat Kohli

|

esakal

एम.एस. धोनी

चेन्नई सुपर किंग्सचा लाडका थाल सुद्धा या यादीत आहे , धोनीने २७८ सामन्यात २६४ षटकार ठोकलेत.

MS. Dhoni

|

esakal

एबी डीविलियर्स

एबी डिव्हिलियर्सने २५१ षटकार झळकावलेत, त्यासाठी त्याला १८४ सामने खेळावे लागले. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याने सिक्स, मारले.

MS. Dhoni

|

esakal

ट्रक ड्रायव्हरच्या मुलाची आयपीएलमध्ये एंट्री! RCB चा कोण आहे मंगेश यादव?

Mangesh Yadav

|

esakal 

येथे क्लिक करा