Aarti Badade
सिट्रुलीन, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C ने समृद्ध असते ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतो. रक्त प्रवाह सुरळीत होतो.
आंबवलेले घटक पचन सुधारतात,एवोकॅडोमधील निरोगी फॅट्स यकृतासाठी लाभदायक असते.
किमचीमध्ये प्रोबायोटिक्स असतात, गोड बटाट्यामध्ये प्रतिरोधक स्टार्च असते, आतडे-यकृत यांचे कार्य सुरळीत होते.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन E ने भरपूर,यकृताच्या पेशींचे आरोग्य निरोगी बनते. चरबीची पातळी कमी करण्यास मदत करते.
फ्लेव्होनॉइड्सचा स्रोत असतो जे यकृताचे संरक्षण करतात. रक्त प्रवाह सुरळीत करतात.
किवीमध्ये व्हिटॅमिन C आणि पोटॅशियम असते, ग्रीक दहीमध्ये प्रोबायोटिक्स असतात, चयापचय आणि एनर्जि वाढते.
फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स यकृतातील चरबी वाढत नाही, दालचिनीमधील अँटी-इंफ्लेमेटरी घटक यकृताची लवचिकता वाढवतात.