Aarti Badade
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण शब्दकोडी किंवा वाचनावर भर देतो, पण मेंदू तल्लख ठेवण्यासाठी केवळ एवढेच पुरेसे नाही.
Brain Health Secret
Sakal
पेंसिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, मेंदूतील टाकाऊ घटक बाहेर काढण्यासाठी शरीराची हालचाल आणि व्यायाम अत्यंत आवश्यक आहे.
Brain Health Secret
Sakal
जेव्हा आपण हालचाल करतो, तेव्हा स्नायूंचे आकुंचन रक्ताचा प्रवाह स्पाइनल कॉर्डकडे ढकलते, ज्यामुळे मेंदूमध्ये सूक्ष्म दाब निर्माण होऊन अंतर्गत स्वच्छता होते.
Brain Health Secret
Sakal
हा द्रव पदार्थ मेंदूला पोषण देतो आणि विषारी घटक बाहेर फेकतो. शारीरिक हालचालीमुळे या द्रवाचा प्रवाह वेगवान होतो.
Brain Health Secret
Sakal
व्यायामामुळे मेंदूतील 'ग्लिम्फॅटिक सिस्टिम' (ड्रेनेज यंत्रणा) सक्रिय होते, जी मेंदूला दीर्घकाळ कार्यक्षम आणि तरुण ठेवण्यास मदत करते.
Brain Health Secret
Sakal
'नेचर न्यूरोसायन्स' मधील अहवालानुसार, स्नायूंची हालचाल वाढताच मेंदूतील फ्लुइडचा प्रवाह अधिक वेगवान झाल्याचे प्रयोगातून सिद्ध झाले आहे.
Brain Health Secret
Sakal
बुद्धीला चालना देणाऱ्या खेळांसोबतच नियमित चालणे आणि फिरणे हा मेंदूला आरोग्यदायी ठेवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
Brain Health Secret
Sakal
Stay fit without gym
Sakal