सकाळ डिजिटल टीम
तोंड कोमट पाण्याने धुवा.क्लिन्जर नसेल तर कच्चा दुध वापरा. कपड्याने चेहरा हलक्या हाताने पुसा.
साखर + मध यांचा स्क्रब तयार करा. हलक्या हाताने २ मिनिटं मसाज करा.
एक भांड्यात कोमट पाणी गरम करा.तोंडावर टॉवेल टाकून वाफ घ्या – ५ मिनिटं. घाम येऊ द्या – त्वचेतला घाण बाहेर येतो.
काकडीचा रस किंवा गुलाबपाणी वापरा. कॉटनने चेहऱ्यावर लावा – पोअर्स बंद होतात.
एलोवेरा जेल + मध मिसळा.५ ते ७ मिनिटं गोलाकार हालचालीत मसाज करा. त्वचा मऊ व ग्लोइंग होते.
केळी + मध + बेसन यांचा फेसपॅक लावा. १०-१५ मिनिटं ठेवा. वाळल्यावर धुवा.
आवडता लोशन किंवा कोकोनट तेल वापरा. थोडं घेऊन चेहऱ्यावर लावा रात्रीसाठी उत्तम.
खराखुरा ग्लोआठवड्यातून १ वेळा हे फेशियल करा.रात्रभर झोप पूर्ण घ्या.पाणी प्या आतून आणि बाहेरून त्वचा सुंदर!