पुजा बोनकिले
तुम्ही नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्यावर चमक आणू शकता.
यासाठी आहारात आंबट गोड फळांचा ज्युस पिऊ शकता,
चमकदार त्वचेसाठी तुम्ही टोमॅटो ज्युस पिऊ शकता.
संत्री आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही याचा रस नियमितपणे प्य़ायल्यास त्वचा चमकदार दिसते.
किवीमधील पोषक घटक चेहऱ्यावर चमक आणते.
अननसाचा रस प्यायल्याने त्वचा चमकदार दिसते.
स्ट्रॉबेरीमधील पोषक घटक त्वचेला चमकदार आणि तुकतुकीत बनवण्यास मदत करतात.
आवळ्यामधील व्हिटॅमिस सी चेहऱ्याला चमकदार बनवण्यास मदत करतात.