15 दिवसांत चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा? 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!

Aarti Badade

ग्लोइंग स्किनसाठी योग्य रूटीन

दररोज क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग (CTM) रूटीन पाळल्याने त्वचा निरोगी आणि तजेलदार दिसू शकते.

Naturally Glowing Skin

|

Sakal

घरगुती फेसपॅक वापरा

मुलतानी माती, मध आणि गुलाबजल एकत्र करून आठवड्यातून २ वेळा फेसपॅक लावा.

Naturally Glowing Skin

|

Sakal

स्क्रबने मृत त्वचा काढा

आठवड्यातून एकदा तांदळाचे पीठ आणि दह्याचा हलका स्क्रब वापरल्याने त्वचा स्वच्छ आणि मऊ राहते.

Naturally Glowing Skin

|

Sakal

रात्री कोरफडीचा जेल लावा

झोपण्यापूर्वी ताजे अ‍ॅलोवेरा जेल चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज केल्याने त्वचा हायड्रेट राहते.

Naturally Glowing Skin

|

Sakal

पाणी आणि पौष्टिक आहार घ्या

दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी प्या तसेच व्हिटॅमिन Cयुक्त फळे आणि नारळपाण्याचा आहारात समावेश करा.

Naturally Glowing Skin

|

Sakal

पुरेशी झोप घ्या

दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेतल्याने त्वचेची नैसर्गिक चमक टिकून राहण्यास मदत होते.

Naturally Glowing Skin

|

Sakal

15 दिवसांत दिसू शकतो फरक

नियमित स्किनकेअर, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास त्वचा अधिक तजेलदार दिसू शकते.

Naturally Glowing Skin

|

Sakal

रोज 1 बीट खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या 7 मोठे फायदे!

Eat One Beetroot Every Day

|

Sakal

येथे क्लिक करा