हाडं ठणठणीत हवीत? मग 'हे' 7 देशी पदार्थ रोज खा!

Aarti Badade

गाय किंवा म्हशीचे दूध

दूधात भरपूर कॅल्शियम असते. २५० मिली दूधा मध्ये ३०० मिग्रॅ कॅल्शियम असते. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करते.

cow milk | Sakal

गूळ आणि तीळ

गूळ (२० ग्रॅम) आणि तीळ (१ चमचा) एकत्र खा. १२८-१३८ मिग्रॅ कॅल्शियम मिळते.

jaggery and till | Sakal

हरभरा, डाळी आणि सोयाबीन

हरभरा, मूग, राजमा, सोयाबीन यामध्ये भरपूर कॅल्शियम. त्यामुळे हाडे मजबूत राहतात.

soybean | Sakal

बाजरी

शरीराला कॅल्शियम देणारे आणि रोज जेवणात किंवा दिवसाआड बाजरीची भाकरी खाल्ल्याने १०० ग्रॅम बाजरी मधून ४२ मिग्रॅ कॅल्शियम मिळते.

bajri | Sakal

राजगिरा आणि शेवग्याची पाने

राजगिरा मध्ये २१५ मिग्रॅ कॅल्शियम असते. तर, शेवग्याच्या पानांमध्ये ४४० मिग्रॅ कॅल्शियम असते. जे हाडांसाठी सुपरफूड ठरते.

moringa leaves | Sakal

रागी (नाचणी)

कॅल्शियमचा पावरहाऊस आहे नाचणी खाणे. १०० ग्रॅम नाचणी मध्ये ३४४ मिग्रॅ कॅल्शियम असते. दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात वापर होतो.

ragi | Sakal

तीळ

फक्त १ चमचा तिळामध्ये ८८ मिग्रॅ कॅल्शियम मिळते हिवाळा असो वा उन्हाळा रोजच्या आहारात समावेश करा.

हाडे

दररोज हे पदार्थ खा आणि तुमच्या शरीराला आवश्यक कॅल्शियम द्या. हाडं, दात, आणि स्नायू मजबूत ठेवा.

bone health | Sakal

युरिक अ‍ॅसिडने हैराण झालात? ही पानं ठरतील रामबाण उपाय!

uric acid neem leaves benefits | Sakal
येथे क्लिक करा