Aarti Badade
दूध आणि बदाम एकत्र खाल्ले तर हाडे मजबूत होतात, पचन सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते.
दूधामध्ये भरपूर कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात, जे हाडे बळकट करतात.
बदाम – कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रथिने आणि फायबरने भरलेला सुपरफूड!
रात्रभर दुधात भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्यास त्याचे फायदे अधिक वाढतात.
सकाळी भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते आणि पोट हलकं राहतं.
दुधात भिजवलेले बदाम शरीराला अधिक ऊर्जा देतात आणि थकवा कमी करतात.
बदामातील हेल्दी फॅट्स आणि फायबर दुधातील पोषणासह मिळून हृदयाचे आरोग्य सुधारतात.
बदाम कमी कॅलरी आणि जास्त प्रथिनांनी भरलेले असल्याने ते वजन कमी करण्यासाठी योग्य आहेत.
बदाम आणि दूध एकत्र घेतल्याने शरीराला दुहेरी कॅल्शियम मिळते – हाडे मजबूत राहतात.
रोज रात्रभर दुधात बदाम भिजवून सकाळी खाण्याची सवय लावा आणि आरोग्यदायी जीवन जगा.